Viral Video of Domestic Violence in Kalyan : नवऱ्याकडून मारहाण होऊनही महिला तक्रार का करत नाहीत?#Kalyan #ViralVideo #DomesticViolence #Viral #Video

कल्याणच्या ग्रामीण भागातली ही घटना सध्या सगळ्यांच्याच मनात हळहळ आणि चीड उत्पन्न करतेय. यात मारहाण करणारे गजनान चिकणकर हे इथल्या पंचक्रोशीत किर्तनकार म्हणून ओळखले जातात. अनेक जण त्यांना बुवा किंवा हरी भक्त परायण म्हणूनही ओळखतात. मात्र, स्वतःच्या पत्नीला मारत असल्याच्या सध्याच्या त्यांच्या या व्हीडिओमुळे अनेकांना धक्का बसलाय. यातली दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

%d bloggers like this: