Viral video: Mrs Sri Lanka World Beauty Contest च्या stage वर गोंधळ, विजेतीच्या डोक्याला injury
श्रीलंकेतील एका मोठ्या सौंदर्य स्पर्धेत पुरस्कारावरून जोरदार भांडण झालं. स्टेजवर रंगलेल्या मानापमान नाट्याचं रूपांतर हाणामारीत झालं, ज्यात ‘मिसेस श्रीलंका’ जखमी झाली. स्टेजवर झालेल्या बाचाबाचीत ‘पुष्पिका डी-सिल्वा’ यांच्या डोक्याला जबर मार लागलाय.
पाहा नेमकं काय झालं.
#MissSrilanka #BeautyContest #ViralVideo
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
(Visited 4 times, 1 visits today)